My River My Valentine

आज रविवार दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि Worship Earth Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने “My River, My Valentine” या उपक्रमाअंतर्गत मुळा मुठा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 98 स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. कल्पना वैद्य, रासेयो विद्यार्थी स्वयंसेवक मनीष भोसले, अक्षता बकरे यांनी सहाय्य केले.