Marathi Bhasha Sanvardhan Pandhrawada
मराठवाडा मित्र मंडळ संगणक विभाग च्या वतीने दि २४/०१/२०२२ रोजी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या निमित्ताने ‘, ‘लेखक कवी आपल्या भेटीला ह्या सत्रा अंतर्गत ‘कवी श्री हनुमंत चांदगुडे ‘ह्यांना आमंत्रित केले होते . कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ वाजून १५ मिनिट होती. ह्या कार्यक्रमात प्रा शाहीन मुलानी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोल्हार …
Read More