NSS Winter Camp
मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2021-2022 यशस्वीपणे संपन्न…* मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे चिंचवड, पोस्ट: बेलावडे, तालुका: मुळशी, जिल्हा : पुणे येथे दि. 30 जानेवारी 2022 ते दि. 05 फेब्रुवारी 2022 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये …
Read More